Ram Dhekne

Happy Engineer's Day

Happy Engineer’s Day

आज १५ सप्टेंबर आहे आणि आज इंजिनीअरिंग दिवस म्हणून साजरा केला जातो. हा जो इंजिनीअरिंग चा प्राणी तूम्हाला पृथ्वी च्या कोणत्याही भागात जावा ,कोणत्याही गल्लीत जावा,कोणत्याही शहरात जावा,कोणत्याही विकसित असो अविकसित असो कोणत्याही शहरात जावा हा प्राणी तूम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. एवढे आमच्या सारखे प्राणी या पृथ्वी वर तयार झाले आहेत की तूम्ही शहरामध्ये नुसता …

Happy Engineer’s Day Read More »

money

पैसा

पैसा हा असा शस्त्र आहे की त्याच्या कमी जास्त असल्याने मानवात भेद निर्माण झाले आहेत..आणि हे भेद किंवा ही दरी न कळत पडलेली आहे .आणि या पैशाच्या जोरावर मानवाची किंमत आज ठरवली जात आहे..असा एक काळ होउन गेला की कितीही मोठया पदावर माणूस असला तरी तो साधी राहणी सोडत नसे..किती ही पैसा आला तरीही तो …

पैसा Read More »

Return to the land that gave birth

ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या

नौकरी निमित्त प्रत्येक युवक अविकसित जिल्हयातून विकसनशील किंवा विकसित जिल्हयात जात आहे.आपल्या जन्मभूमी चा त्याग करून करिअर घडविण्यासाठी दुसऱ्या जिल्हयात जात आहे.आपल्या जन्म देणाऱ्या भूमीमध्ये काम भेटत नाही मी येथे राहून मोठा होउ शकत नाही म्हणून युवक आपली जन्मभूमी सोडुन जात आहेत. शिक्षणासाठी गेलेला युवक आपल्या मुळ गावी यायला तयार नाही.त्याला ते शहर आवडू लागले …

ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या Read More »

Death will happen.. then

मृत्यू तर होणारच..मग

काळ सकाळी एक दु:खद बातमी मनोज लाड या माझ्या मित्राने सांगितली..आमच्या पेक्षा काही वर्षांनी मोठया असणाऱ्या आमच्या मित्राचा अपघाता मध्ये मृत्यू झाला .काही काळ पूर्वी त्याचे वडीलांचे निधन झालते आणि आता तो पण आपल्याला सोडून निघून गेला..त्याच्या घरी फक्त आई आणि त्याची ताई आहे..एवढाच परिवार आहे .घरातील कमवता हातच जर सोडून जात असेल तर त्या …

मृत्यू तर होणारच..मग Read More »

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी.

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी.

परीक्षा १ महिन्यावर आली असल्यामुळे मी सकाळी पहाटे उठायला चालू केले ,पहाटे २० ते २५ मिनिटांमध्ये मी तयार होतो आणि लगेच आश्रम मध्ये जाउन मनन करत बसतो..पण हे मनन चिंतन करत असताना काही तासामध्येच पोटामध्ये कावळे ओरडायला चालू होता म्हणजेच माझे शरीर मला काहीतरी खाण्यासाठी आग्रह करते मग एवढया सकाळी घरी नाष्टा बनायला मी घरी …

निलंगा राईस सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी न्याहरी. Read More »